• 3 years ago
ज्या नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध जोडला गेलाय आणि ज्यांना एका जमीन खरेदी प्रकरणात अटक करण्यात आलीय, तेच मलिक एकेकाळी भंगार विक्रेते होते. भंगार विक्री हा त्यांचा मूळ व्यवसाय. पण मलिक राजकारणात आले आणि त्यांनी जम बसवला. नंतर ते संजय गांधींचे विश्वासू सहकारी बनले. संजय गांधींचं अकाली निधन झालं, त्यानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडले, अखेर काँग्रेसने भाव न दिल्यानंतर मलिक बाहेर पडले आणि त्यांना समाजवादी पक्षात प्रवेश केला. पण नवाब मलिक शरद पवारांपर्यंत कसे पोहोचले आणि पवारांचे खास कसे बनले याचा इतिहास इंटरेस्टिंग आहे. जाणून घेऊ या व्हिडीओतून..

Category

🗞
News

Recommended