• 3 years ago
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या विमानाने आणलं जात आहे. सध्या 219 भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहेत. अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रोमानिया सरकारचे आभार मानले आहेत.

Category

🗞
News

Recommended