बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत वेळ घालवतांना दिसली आहे. अनन्या नेहमीच ज्यावेळी तिला वेळ मिळतो, त्यावेळी आपल्या मैत्रिणींसोबत पार्टीला जाते. शनिवारी अनन्या पांडे, सुहाना खान, शनाया कपूर आणि खुशी कपूर पार्टीला गेल्या होत्या. अनन्या, सुहाना, शनाया आणि खुशी या तिघीही खूप सुंदर दिसत होत्या. पार्टीत अनन्या लव्हेंडर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एकदम जबरदस्त दिसत होती. सुहाना खानने ट्राउझर्ससोबत क्रॉप टॉप तर शनाया कपूरने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अनन्या, सुहाना आणि शनाया यांना त्यांची मैत्रीण खुशी कपूरने कंपनी दिली होती.
Category
😹
Fun