• 3 years ago
कोथरुडच्या चांदनी चौकात बसला आग लागली. पुण्यातील हायवेवर या बर्निंग बसचा थरार दिसत होता. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणताही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी जखमी झाले.

Category

🗞
News

Recommended