अभिनेता रणवीर सिंग नुकताच मुंबईत स्पॉट झाला. यावेळी रणवीरला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. रणवीरच्या एका चाहत्यानं तर चक्क रणवीरचा चेहरा पाठीवर गोंदवला आहे. चाहत्यांचं प्रेम पाहून रणवीर देखील भारावला. या व्हिडिओमध्ये रणवीरचा एका छोटा चाहताही त्याच्या स्टाइलमध्ये भेटायला आल्याचं पाहायला मिळतं.
Category
🗞
News