• 3 years ago
नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार विरोधी पक्षाला नाही. जर नैतिकता शिल्लक असेल तर शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्या मुलाला वाचवणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागा. मध्यप्रदेश मध्ये ISI ला मदत करणाऱ्या संघ कार्यकर्त्याचं पुढे काय झालं. इक्बाल मिर्ची शी संबंधित कंपन्यांकडून भाजपने २० कोटी देणगी घेतल्याच्या बातम्या आल्या त्याबद्दल काय भूमिका आहे या वर ही विरोधी पक्षाने बोललं पाहिजे. दहशतवाद्यांशी संबंध कुणाचा आहे हे सर्वांना माहितीय. मालेगाव-नांदेड अजून लोकं विसरली नाहीत.

Category

🗞
News

Recommended