• 3 years ago
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात मोटरसायकल चोरीच प्रमाण वाढलं आहे. दिवसागणिक मोटरसायकल चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पथक तयार करून सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडे पोलिसांना चक्क १३ मोटरसायकल सापडल्या आहेत. जवळपास ४ लाख ७० हजार किंमतीच्या मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्यात

Category

🗞
News

Recommended