बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेचाहा पहिला मराठी चित्रपट आहे. काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचे कौतुक केले आहे तसेच चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.
Category
🗞
News