दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसत असल्यामुळे तिला हिंदी भाषा येते का? असा प्रश्न अनेकांना होता. हाच प्रश्न एका फोटोग्राफरने समंथाला यावेळी विचारला. त्यावर समंथानेही प्रामाणिकपणे उत्तर दिलं. "मला हिंदी येतं, पण थोडं-थोडं येतं", असं उत्तर समंथाने दिलं. तिच्या या उत्तराने तिथल्या सगळ्याच फोटोग्राफर्सच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
Category
🗞
News