• 3 years ago
राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून विधिमंडळात २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये मेट्रो, रेल्वे आणि रस्ते मार्गासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अर्थसंकल्पाचं कौतुक केलयं.

Category

🗞
News

Recommended