• 3 years ago
खिलाडी कुमार अक्षयचा बहुचर्चित चित्रपट 'बच्चन पांडे' चा ट्रेलर रिलीज झाला. यात तो गँगस्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमारसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि क्रिती सेननही दिसणार आहे. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Category

😹
Fun

Recommended