• 3 years ago
अनन्या पांडे बॉलिवूडच्या तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्यानं अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे. अनन्या जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती ग्लॅमरस आहे. यावेळी अनन्या पांडे धर्मा प्रोडक्शनबाहेरचा नो मेकअप लुकमध्ये पाहायला मिळाली.

Category

🗞
News

Recommended