राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब सर्वांसमोर आणला. त्यानंतर त्यांच्यावर राज्यशासनाने चौकशी लावली. ही विरोधी पक्षाची मुस्कटदाबी असून या विरोधात आम्ही संसदेत प्रश्न विचारू असा आक्रमक पवित्रा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी घेतला आहे.
Category
🗞
News