महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची साखळीच सुरु झाली आहे. त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावर रुपाली ताईंनी पडळकरांना चांगलाच टोला लगावला. यावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Category
🗞
News