केळीला आता फळाचा दर्जा; जळगावात शेतकऱ्यांमध्ये जल्लोष

  • 2 years ago
जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. या केळीला राज्य शासनाकडून नुकताच फळांचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. फळलागवड योजनेत केळीचा समावेश झाल्यामुळे नेमकं केळी उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत? या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला आहे? याबाबत शेतकऱ्यांना काय वाटतं? केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या शासनाकडून नेमक्या आणखी अपेक्षा काय? याबाबत जळगाव तालुक्यातील कठोरा येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने बातचीत केलीये.

Recommended