• 3 years ago
सोलापुरी मराठीला सोलापूरचा गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनं साता समुद्रापार पोहचवलंय. आनंद सध्या दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेवर आहे. त्यानं टांझानियन युवकांसोबत किलीमांजारोसारख्या अवघड चढाई केली आहे. यावेळी त्यानं या युवकांना सोलापुरी भाषेत बोलायला लावलं.

Category

🗞
News

Recommended