• 3 years ago
करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारी उद्योजक वरूण बंगेरा सोबत लग्न केले. यावेळी करिष्मा तन्ना वरुण बंगेरा एकत्र डिनर डेट करताना स्पॉट झाले. करिश्मा 'खतरों के खिलाडी'च्या दहाव्या सिझनची विजेती ठरल्याने अधिक चर्चेत आली होती.

Category

😹
Fun

Recommended