• 3 years ago
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे आले होते.
अकोला येथे जात असताना गांधीग्राम येथील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले.
त्यावेळी त्यांनी हॉटेलमधील तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाची पाहणी केली.
सदर तेल किती वेळा वापरता याची चौकशी केली.
तेल जास्तीत जास्त तीन वेळाच वापरावे अशा सूचना केल्या.

Category

🗞
News

Recommended