• 3 years ago
संगमनेरपासून पाच किलोमीटवर असलेल्या समनापूरच्या वडापावची चव सगळीकडे प्रसिद्ध आहे. अन्सार चाचांचा वडापाव म्हणून ही जागा अत्यंत प्रसिद्ध आहे. फक्त १० रुपये किंमतीच्या वडापावसाठी ग्राहकांची गर्दी पडलेली असते.
ग्राहक वडापाव खाल्ल्यानंतर चवीचं कौतुक करतात. वडापावमध्ये वापरला जाणारा मसाला हे खास वैशिष्ट्य आहे.

Category

🗞
News

Recommended