• 3 years ago
राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण प्रत्यक्षात हा नेमका प्रकार आहे तरी काय याबाबत खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...

Category

🗞
News

Recommended