मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस माझे शेजारी, त्यांनी आवाज दिला की मी हो म्हणतो. फडणवीसांनी अॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेय, असही ते यावेळी म्हणाले.
Category
🗞
News