• 3 years ago
तुम्हाला राजकारणात लवकर सेटल व्हायचं असेल तर एका प्रस्थापित राजकीय कुटुंबात जन्म घेणं गरजेचं असतं. भारतात जसं घराणेशाही म्हटलं की गांधी-नेहरु कुटुंबाकडे पाहिलं जातं, पाकिस्तानात बेनजीर भुट्टो यांचं नाव घेतलं जातं, तसंच आपल्या दक्षिणेत श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबही याला अपवाद नाही. आपण राजपक्षे कुटुंबाची अशी एक स्टोरी जाणून घेणार आहोत, ज्यात या कुटुंबाने जिथे सोन्याचा धूर निघायचा त्या श्रीलंकेला अक्षरशः भिकेला लावलंय आणि इतिसाहातील सर्वात मोठं संकट ओढावलंय. नमस्कार मी विशाल बडे..

Category

🗞
News

Recommended